तुळशी विवाह

दिनांक 20 नोव्हेंबर 2018 रोजी तुळशी विवाह सोहळा मंदिराजवळील तुळशी वृंदा कडे पार पडला. तीनही मानकरी च्या करवी तुळशीचे पूजन केल्यावर विवाह सोहळा संपन्न झाला. कुरमुर्याचा प्रसाद वाटला. मंदिरातील तुळशी विवाह पार पडल्यावरच ग्रामस्थ मंडळी आपापल्या घरासमोरील तुळशी विवाह सोहळा साजरा करतात. अशी ही आगळीवेगळी महत्त्वपूर्ण परंपरा आहे.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण