श्रावणी मंगळवार

श्रावण महिन्यातल्या चार मंगळवारी श्री भद्रकाली देवीला साजशृंगारासह सालंकृत केले केले परंतु यावर्षी पुजारी सेवेकरी यांच्या असहकारामुळे देवीला सालंकृत करण्यात आले नाही.
मंगळवार हा शक्तीदेवतेचा दिवस व शुभदायी म्हणून स्थानिक व पंचक्रोशीतील सुहासिनी प्रतिवर्षी देवीची ओटी भरून आशीर्वाद घेतात.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण