सालपालट

पारंपारिक रिवाजानुसार शुक्रवार दिनांक ०७/०६/२०१८ रोजी मृग नक्षत्राच्या दिवशी वर सरदार मानकरी पुजारी काटीकार यांच्या वार्षिक साल पाटलाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी देवस्थान रहाटे च्या कामासाठी पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी पुढील तीन घराण्यातील व्यक्तींची परसदार मानकरी म्हणून निवड झाली. श्री उल्हास लक्ष्मण कांबळी (वकल नंबर एक), श्री जगदीश जगन्नाथ कांबळी (बक्कल नंबर 2), आणि श्रीकांत धनाजी कांबळी (वकल नंबर 3), श्री शरद गोपाळ कांबळी (पुजारी सेवेकरी), श्री लक्ष्मण रामचंद्र रेवंडकर (काठीकर सेवेकरी) वरील पाचही जण न्यासाच्या घटनेनुसार पदसिद्ध विश्वस्त म्हणून नोंद करण्यात आली.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण
  • Start: June 7, 2018
  • End: June 7, 2018