नारळी पौर्णिमा

दिनांक 26 ऑगस्ट 2018 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरांमध्ये तिन्ही मानकरी हसते गणेश पूजन करून नवीन जानवी श्री भद्रकाली देवी व मंदिर प्रांगणातील देवतांना परिधान करण्यात आली. उर्वरित जानवे उपस्थित ग्रामस्थांना वाटण्यात आली. त्यानंतर गणपतीला घालण्यासाठी पुजारी मार्फत जानवी घरोघरी वाटण्यात आली.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण