।।श्री भद्रकाली देवी प्रसन्न।।
सालाबाद प्रमाणे मंगळवार दि. २४/१२/२०१९ रोजी श्री कुलस्वामी व श्री देव शारंगधर होम संपन्न होणार आहे. या मंगल कार्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
– श्री भद्रकाली देवस्थान कमिटी, रेवंडी, मालवण
अधिक माहितीसाठी संपर्क-०२३६५२५२६०१