दीपावली पहाट

दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ ते २९ ऑक्टोबर २०१९ असा तीन दिवस पहाटे श्री भद्रकाली मंदिरात मानकरी, पुजारी, काठी कर आणि ग्रामस्थ मंडळी काकड आरती उपस्थित होती. पहिल्या दिवशी पहाटे काकड आरती झाल्यावर उपस्थितांनी आणलेले पोहे आणि अन्य दिवाळीचा फराळ यांचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा काकड आरती झाली. तिसऱ्या दिवशी काकड आरती नंतर देवीची पालखी जैन ब्राह्मण स्थळाकडे भेट देऊन आल्यावर या तीन दिवसाच्या दीपावली उत्सवाची सांगता करण्यात आली.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण
  • Start: October 27, 2019
  • End: October 29, 2019
hdhub4u